यशोगाथा

नाशिककरांकरिता गुढीपाडवा म्हणजे गोदातीरी असणारे पाडवा पटांगण…..नववर्ष स्वागत समितीने सादर केलेले विविध दर्जेदार कार्यक्रम. चला तर…. आपणही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया या संस्कृती यज्ञात.

Contact Us

Phone

+91 98814 75274

Email

gungauravnyas@gmail.com

Address

लोकमान्य नगर, गांगपूर रोड, नाशिक – 422 005

विनम्र आवाहन

या विविध कार्यक्रमांकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. संस्कृती रक्षणाच्या या महाकार्यात आपली आर्थिक मदतही खूप महत्त्वाची आहे.

Scroll to Top