शस्त्र विद्या प्रशिक्षण शिबीर नोंदणी अर्ज

 

 

 

  • आपल्या स्वसामर्थ्याची ओळख करुन घ्यायला, शरीराची लवचिकता, शारीरिक बळ, मनाची स्थिरता, एकाग्रता, बुद्धीची प्रगल्भता, साहस, पराक्रम, धैर्य, संयम, प्रभावी व्यक्तिमत्त्व, विवेक, निरोगी जीवन, अन्याया विरुद्ध लढण्याचे सामर्थ्य या वृत्ती अंगी बाणवण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे सानिध्य असणाऱ्या युद्धशास्त्राच्या अभ्यासाची तरुण पिढीला नितांत अवश्यकता आहे.
  • यासाठी आपण सर्वांनी मिळालेली शालेय सुट्टी कारणी लावूया आणि आपल्या महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या या मैदानी खेळाचे प्रशिक्षण घेऊन स्वतः सुरक्षित होऊ व आपल्या राज्याच्या तसेच देशाच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध होऊया…!

 

  1. शिबिर आठ दिवसाचे आहे ,हे लक्षात घेऊन आठ दिवस पुरतील इतके कपडे.
  2. सरावाच्या दृष्टीने सैल, सूती, सुटसुटीत कपडे असावीत किंवा ट्रॅक पँट, हाफ पँट, टी शर्ट, मुलींना चुडीदार ( ओढणीचा ड्रेस ), असा पोशाख़ असावा, अंघोळीचे कपडे ई. आणावे. शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रशिक्षणाच्या सादरीकरणासाठी पांढरा कुर्ता – पायजमा आणि मुलींनी पांढरि सलवार-कामिज अथवा पांढरा चुडिदार आणणे.
  3. दंतमंजन, अंघोळीचा साबण आणि कपडे धुण्याचा साबण व इतर अत्यावश्यक दैनंदिन गोष्टी आणाव्या. 
  4. अंथरूण – पांघरूण, वही – पेन अत्यावश्यक.
  5. चप्पल अथवा बूट, पाण्याची बाटली, ताट, वाटी, चमचा, ग्लास, पाठीवरील पिशवी (सॅक), टॉर्च, सुई-दोरा, स्वतःची औषधे, जुनी वर्तमानपत्रे.
  6. आधारकार्डची झेरॉक्स कॉपी, आय डी साईज कलर फोटो ( 2 ) 

 

  1. अतिरिक्त पैसे व मोल्यवान वस्तू आणू नयेत.  कोणत्याही नुकसान भरपाईस गुरुकुल अथवा शिक्षक जबाबदार नसतील.
  2. मोबाईल आणल्यास संयोजकांच्या ताब्यात राहील.
  3. शिबीर सुरू होण्याच्या किमान 8 दिवस आधीच 100% शुल्क भरूनच आपला प्रवेश निश्चित कराव .
  4. विद्यार्थ्यांना जर एखादी शारीरिक जखम, आजार, ऑपरेशन झाले असल्यास, व्याधी , विशिष्ट सवई (झोपेत चालणे ई.) असल्यास आगोदर कळवणे.
  5. शिबिरातील नियमांचे पालन बंधनकारक राहील.
  6. शिबिराकरिता खालील वैद्यकीय प्रमाण पत्र download करून print out काढून आपल्या डॉक्टरांकडून सही व शिक्का घेऊन सोबत अपलोड करावी.

 

सूचना

शस्त्र प्रशिक्षण शिबिरा करिता, ऑनलाइन पेमेंट रजिस्ट्रेशन करताना जर कुणाला अडचण आली तर, कृपया आपल्या लॅपटॉप / मोबाईल मधील ब्राउझर वर कुकीज नोटिफिकेशन येते, त्याला एक्सेप्ट करावे.( Yes म्हणावे ), हिस्टरी डिलीट करावी, तरीही अडचण आल्यास दुसऱ्या सिस्टीम वरून लॉगिन करून प्रयत्न करावा. पेमेंट स्वीकारण्याकरिता आपली वेबसाईट व पेमेंट गेटवे दोन्हीही तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आहेत कृपया याची नोंद घ्यावी.

स्थान :
जेम्स प्री स्कूल, हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक

संपर्क :
+91 80103 85190


नोंदणीची अंतिम तारीख :
21 मे 2024

 

शिबीर कालावधी :
25 मे 2024 ( शनिवार ), सायंकाळी 4
ते
2 जुन 2024 ( रविवार ), दुपारी
( भोजनोत्तर )

वयोमर्यादा :
वय वर्ष 10 व पुढील मुले/ मुली

 

 



    व्यक्तिमत्व विकासात आत्मसात करायला आवडेल असा विषय.


     

     

     

    Scroll to Top