उद्देश

‘एक.. एक बिंदू जोडून’ अप्रतिम रांगोळी होते, त्याप्रमाणे जात, भाषा, पंथ आणि खानपानाच्या विविधतेने स्वधर्म भरलेल्या ‘समाजपुरुषाचा’ एकेक बिंदू जोडूनच एकसंघ ‘सामूहिक तबला वादन’ व ‘नृत्य’ अशा विविधांगी समाजाची निर्मिती होते. समाजातील हरहुन्नरी, गुणवत्तापूर्ण, सज्जन शक्तीला एकत्रित आणणे हे ‘स्वागतयात्रेचे’ एकमेव उद्दिष्ट आहे !!! चैत्र शुद्ध ।। प्रतिपदा म्हणजेच ‘गुढीपाडवा’ हिंदू नववर्षाची सुरूवात. १९ वर्षांपूर्वी एकत्र आलेल्या ‘संस्कृती प्रेमी’ मंडळींनी नववर्षाचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यास सुरूवात केली. संस्कार, संस्कृती अन् परंपरा जोपासून ‘नववर्ष स्वागताचा’ हा उपक्रम अधिकाधिक समाजाभिमुख, युवाशक्तीला संस्कारित व चारित्र्यसंपन्न करणारा, मातृशक्तीत स्वावलंबन व आत्मविश्वास निर्मिणारा ठरला. याच वाटचालींमुळे स्वागत यात्रा अधिकाधिक
यशस्वी व लोकप्रिय होऊन ‘गुढीपाडव्याला’ हजारो नाशिककर स्वयंस्फूर्तीने ‘नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होऊ लागले आहेत. आजच्या बदलत्या युगात, जिव्हाळा, परस्परांबद्दल आदर, बंधुभाव जपणाऱ्या समाजाची निर्मिती व संवर्धन आपल्या भावी पिढ्यांकरिता अत्यंत गरजेचे आहे. याच करिता नववर्ष स्वागत समिती निरपेक्ष भावनेने कार्य करीत आहे. आपणही तन-मन-धन पूर्वक या ‘संस्कृती यज्ञात’ सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन समिती आपणास करीत आहेत.

नववर्ष स्वागत समिती
कार्यकारिणी शके १९४६

श्री.शिवाजी बोंदर्डे

अध्यक्ष

श्री.चंद्रशेखर जोशी

उपाध्यक्ष

श्री.जयेश क्षेमकल्याणी

सचिव

सौ.स्वरुपा मालपुरे

सहसचिव

सौ.दिपाली गडाख

निधी संकलन

श्री.सिद्धेश संचेती

निधी संकलन सह

श्री.निनाद पंचाक्षरी

अंतर्नाद

सौ.केतकी चंद्रात्रे

अंतर्नाद सह

श्री.प्रीतम भामरे

महावादन

सौ.आरती गरुड

महारांगोली

सौ.सुजाता कापुरे

महारांगोली सह १

सौ.मयुरी शुक्ल

महारांगोली सह २

श्री.निलेश देशपांडे

महरांगोली रचनाकार

श्री.तुषार देशमुख

वारसा

श्री.महेश महांकाळे

व्यवस्था

सौ.वृषाली घोलप

स्वागत यात्रा समन्वय

सौ.लीना चांदवडकर

यात्रा प्रमुख

सौ.अश्विनी पंचाक्षरी

यात्रा सह प्रमुख

श्री.योगेश गर्गे

संपर्क

श्री.विनायक चंद्रात्रे

संपर्क सह

श्री.प्रसाद गर्भे

प्रसिद्धी

मार्गदर्शक मंडळ.

श्री.जयंत गायधनी

मार्गदर्शक

श्री.प्रफुल्ल संचेती

संपर्क सह

श्री.राजेश दरगोडे

व्यवस्था

श्री.रोहित गायधनी

मार्गदर्शक

श्री.दीपक भगत

वारसा

Scroll to Top